उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ‘मराठी उद्योजक अभिमान गीताचे’ भव्य लोकार्पण
मराठी उद्योजकतेचा गौरव करणारे आणि प्रेरणादायी ठरणारे ‘मराठी उद्योजक अभिमान गीत’ उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते सादर करण्यात आले. अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे गीत, ‘मी उद्योजक होणारच’ संस्थेद्वारे आयोजित ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषदेच्या निमित्ताने, ऐतिहासिक बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रथमच सादर करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सौ….
