‘शिवराज भूषण’ महानाट्यातून शिवकाळाचे स्मरण
छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजाश्रय दिलेले कवी भूषण यांच्या जीवनावर आणि त्यांनी लिहिलेल्या शिवराज भूषण या काव्यावर आधारित श्री शिवराज मंच मालवण यांनी निर्मित केलेल्या आणि मालवणमधील कलाकारांनी आपल्या अभिनयातून साकारलेल्या ‘शिवराज भूषण’ या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग मालवणातील मामा वारेरकर नाट्यगृहात सादर झाला. या प्रयोगाला नाट्य रसिकांनी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महानाट्याचा…
