रिश्तोंकी रुप नही बदलते.. ‘क्योंकि पुन्हा तुलसी येतेय.
भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ पुन्हा एकदा चर्चेत आहे. या मालिकेने 2000 च्या दशकात भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले होते. या मालिकेतील तुलसी विरानी या पात्राने स्मृती इराणी यांना घरोघरी प्रसिद्धी मिळवून दिली. आता, तब्बल 17 वर्षांनंतर, स्मृती इराणी या मालिकेच्या दुसऱ्या सिजनमधून…
